рдЖрдЬрдЪ рдХрд░рд╛ eKYC рдирд╛рд╣реАрддрд░ тВ╣6000 рдорд┐рд│рдгрд╛рд░ рдирд╛рд╣реАрдд, рд▓рд╛рдбрдХреА рдмрд╣реАрдг рдпреЛрдЬрдиреЗрдЪреА рдореЛрдареА рдЕрдкрдбреЗрдЯ
महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. कारण आज, म्हणजेच 31 मार्च, ही eKYC दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक महिलांच्या खात्यात गेल्या काही महिन्यांपासून पैसे जमा झालेले नाहीत. काहींना ₹1500 चा नियमित हप्ता मिळत असताना, काही महिलांचे ₹3000 ते ₹6000 पर्यंतचे पैसे अडकले … Read more